शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पाचशेची नोट दाखवून वाहतूक पोलिसांसोबत सेल्फी, दोघा तरूणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:41 IST

दुचाकीवरून ‘ट्रिपल’ सीट जाताना अडविल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी शिवाजी चौकात घडला. संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांसमोर पाचशे रुपयांची नोट धरून पोलिसांसह सेल्फी काढला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  

 

सांगली : दुचाकीवरून ‘ट्रिपल’ सीट जाताना अडविल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी शिवाजी चौकात घडला. संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांसमोर पाचशे रुपयांची नोट धरून पोलिसांसह सेल्फी काढला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  संजय मारुती नायक (२५, रा. व्यंकटेश कॉलनी, नेवरी रोड, विटा) व सचिन रुपसिंग पवार (२६, रा. जुने सोलापूर, बीडी घरकुल, दक्षिण सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना पाचशे रुपयांची लाच घेत असल्याचे दाखविल्यासाठी सेल्फी काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमोल जाधव व श्रीकांत जाधव हे पोलिस शिवाजी चौकात उभा होते. खानापूरहून कºहाड निघालेल्या दुचाकीस्वारास (क्र. केए-२८-ईडब्ल्यू-३१९०) ट्रिपल सिट गेल्याप्रकरणी त्यांना अडविले. त्यांच्याकडे चालक परवाना मागितला असता, सचिन पवार याने जाधव यांचा हात पकडून मी कोल्हापूरचा आहे. तुला मी कोण आहे ते दाखवितो, असे म्हणून शिवीगाळ केली. पाचशेची नोट धरून लाच घेत असल्याचे दाखविण्यासाठी पोलिसांसोबत सेल्फी काढला. यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Sangliसांगलीtraffic policeवाहतूक पोलीस