शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडीत शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:17 IST

आटपाडी : आटपाडी येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी आलेल्या समर्थ अरुण ढोके (वय १२, मूळ रा. पंढरपूर, जि. सोलापूर) शाळकरी ...

आटपाडी : आटपाडी येथे आपल्या आजीकडे शिक्षणासाठी आलेल्या समर्थ अरुण ढोके (वय १२, मूळ रा. पंढरपूर, जि. सोलापूर) शाळकरी मुलाने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आटपाडी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंढरपूर येथील समर्थ हा आटपाडी येथील मापटेमळा परिसरात आजीकडे शिक्षणासाठी राहण्यास होता. तो एका खासगी ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता. मापटेमळा येथे आजी व समर्थ असे दोघेच राहत होते. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आजी तेथूनच काही अंतरावर असलेल्या वडिलांकडे गेली होती. यावेळी समर्थ हा एकटाच घरी अभ्यासासाठी थांबला होता.दरम्यान रात्री पावणे दहा वाजण्याच्या पूर्वी मापटेमळा येथील पाण्याच्या टाकीच्या मागे गळफास लावून घेतल्याचे दिसले. यावेळी शेजारी राहत असलेले दिनेश जाधव यांनी त्यास मयत अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कारंडे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस