शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल दोन वर्षानंतर मैदाने पुन्हा गजबजणार, शालेय क्रीडा स्पर्धा सुरु होणार

By संतोष भिसे | Updated: September 20, 2022 18:13 IST

सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती.

सांगली : गेली दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यतेचे परिपत्रक जारी केले.क्रीडा व युवक सेवा विभागाच्या आयुक्तांनी मान्यतेसाठी शासनाला विनंतीपत्र दिले होते. त्याला शासनाने मान्यता दिली. कोरोना व लॉकडाऊन काळात सर्व सार्वजनिक क्रीडा स्पर्धा बंद होत्या. शालेय क्रीडा स्पर्धांनाही त्याचा फटका बसला होता. आता कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती.तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमधून अनेक खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत झेप घेतात. परीक्षेतील गुण वाढण्यातही त्याचा फायदा होतो. त्यामुळे स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर त्याला मंजुरी मिळाली. दरम्यान, अर्धे शैक्षणिक सत्र संपत आल्यावर मंजुरी मिळाल्याने क्रीडा स्पर्धा कधी घ्यायच्या असा प्रश्न शिक्षण विभागापुढे आहे.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाStudentविद्यार्थी