शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: लांडगेवाडी येथे शाळेची बस उलटली, सहा विद्यार्थी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 16:52 IST

बसचा चालकाला डोळे आले होते तरी देखील तो कामावर आल्यामुळे हा अपघात घडला

कवठेमहांकाळ: कवठेमहांकाळ येथील आनंद सागर शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी मिनी बस काल, मंगळवारी सकाळी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी (नरसिंहगाव) जवळ उलटली. या अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली. विभावरी विनायक पोतदार, विकास विनायक पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी अभिजीत सगरे, समृद्धी सावंता माळी, अनन्या प्रदीप पवार अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांनी अपघाताची दखल गांभीर्याने घेतली असून, शाळा व्यवस्थापनावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. बसचा चालकाला डोळे आले होते तरी देखील तो कामावर आल्यामुळे हा अपघात घडला.कवठेमहांकाळ येथे आनंद सागर पब्लिक स्कूल आहे. काल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी लवकर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस क्रमांक MH-12-FC-9113  रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर, लांडगेवाडी जवळ उलटली. यावेळी घटनास्थळावरील नागरिकांनी व वाहनधारकांनी जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांचेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बस चालकाची अवस्था अत्यंत बिकट आहे. आरटीओ व पोलिसांची कोणतीही परवानगी नसताना देखील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी बेकायदेशीरपणे वाहने वापरली जात आहेत. अशी वाहने वापरणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालक व नागरिक करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातStudentविद्यार्थी