संजय पाटील यांचा आष्टा येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:35+5:302020-12-26T04:21:35+5:30

आष्टा : आष्टा येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. संजय पाटील यांनी कोरोना संकटकाळात स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता अहोरात्र ...

Sanjay Patil felicitated at Ashta | संजय पाटील यांचा आष्टा येथे सत्कार

संजय पाटील यांचा आष्टा येथे सत्कार

आष्टा : आष्टा येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. संजय पाटील यांनी कोरोना संकटकाळात स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता अहोरात्र सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची सेवा केली. याबद्दल आष्टा शहर दलित महासंघाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

आष्टा शहर दलित महासंघाच्यावतीने आष्टा शहराध्यक्ष नारायण बापू वायदंडे तसेच आष्टा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता घस्ते, मेजर प्रदीप लोंढे, नंदकुमार दाभाडे, दिलीप टोमके, विजया घस्ते, शोभा पाटोळे, रंजना घस्ते, बबुूई मोहिते यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

फोटो : २५१२२०२०-आयएसएलएम-आष्टा न्यूज

आष्टा येथे डॉ. संजय पाटील यांचा सत्कार दलित महासंघाच्यावतीने नारायण वायदंडे, संगीता घस्ते यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्रदीप लोंढे, नंदकुमार दाभाडे, दिलीप टोमके उपस्थित होते.

Web Title: Sanjay Patil felicitated at Ashta