शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

सांगलीत नव वर्षाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:16 PM

सांगली : रविवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला उधाण आले होते. नियोजित मेजवानी व कार्यक्रमामुळे आनंद द्विगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या शेवटच्यादिवशी रविवार आल्याने अनेकांचे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन यशस्वी झाले. नवीन वर्षाचे स्वागत करताना जल्लोष, हुल्लडबाजीला फाटा देत ‘ दारू नको, दूध ...

सांगली : रविवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला उधाण आले होते. नियोजित मेजवानी व कार्यक्रमामुळे आनंद द्विगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या शेवटच्यादिवशी रविवार आल्याने अनेकांचे ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन यशस्वी झाले. नवीन वर्षाचे स्वागत करताना जल्लोष, हुल्लडबाजीला फाटा देत ‘ दारू नको, दूध प्या’ यासारखे उपक्रम अनेक सामाजिक संघटनांनी राबविले.सोमवारपासून सुरु होत असलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. रविवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीचे नियोजन सुरु होते. शाकाहारी व मांसाहारी मेजवानीचे बेत आखण्यात येत होते. हॉटेल्स, ढाबेही मद्य व जेवण विक्रीसाठी सज्ज होते. हॉटेल्स, ढाब्यावर विद्युत रोषणाई केली होती. पोलिसांनी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’बाबत कडक पावले उचलल्याने तळीरामांनी हुल्लडबाजी थांबल्याचे दिसून आले. रात्री नऊनंतर शहरातील प्रमुख चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता. वाहनधारकांची तपासणी केली जात होती. अनेकांनी शहराबाहेर निवांत ठिकाणी जाऊन घरातून तयार केलेल्या पदार्थांवर ताव मारत ‘सेलिब्रेशन’ केले.वर्षाचा शेवटचा दिवस रविवार आल्याने अनेकांनी ‘पार्टी’चे नियोजन केले होते. काहीजणांनी घरात गोडधोड व शाकाहारी पदार्थांची मेजवानी करत नवीन वर्षाचे स्वागत केले. त्यामुळे श्रीखंड, बासुंदीसह पनीर व इतर शाकाहारी पदार्थ खरेदीसाठी गर्दी होती.रात्री बाराच्या ठोक्याला तरुणाईने फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत केले. रस्त्यावरही नववर्षाच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.