शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अज्ञातांनी इंग्लंडच्या बनावट नोटा जाळल्या

By admin | Updated: July 27, 2015 00:31 IST

शेकडो नोटा : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या, अर्धवट जळालेल्या नोटा सांगली पोलिसांकडून जप्त

सांगली : येथील कत्तलखाना परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर इंग्लंडच्या बनावट नोटा जाळल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. पन्नास पौंडच्या या शेकडो नोटा होत्या. अर्धवट जळलेल्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर इंग्लंडच्या नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत परिसरातील नागरिकांना आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी आवटी यांनी भेट देऊन पाहणी केली व या नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांवर इंग्लंडच्या राणीचे चित्र आहे. त्या बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून देऊन जाळण्यामागे काय कारण असावे, याचा शोध घेतला जात असल्याचे निरीक्षक आवटी यांनी सांगितले. पन्नास पौंडच्या एकाच क्रमांकाच्या शेकडो नोटा आहेत. या नोटा कोणी तरी करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. विदेशी चलन तयार करण्याचा हा प्रकार असावा, अशी चर्चा आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)तपासणीसाठी नोटा नाशिककडेप्राथमिक तपासणीत या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु तरीही त्या तपासणीसाठी नाशिकला नोटांच्या छापखान्यात पाठविल्या जाणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.