शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सांगली : सदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तर, राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 4:10 PM

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली, याला प्रत्युत्तर म्हणून वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात शिवाजी पुतळ्यासमोर खासदार राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर जवळच असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर जाऊन मोडतोड केली.

ठळक मुद्देसदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तरइस्लामपुरात राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळलास्वाभिमानीचे कार्यालय फोडले, रयत संघटनेचे कार्यकर्ते संतप्त

इस्लामपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली, याला प्रत्युत्तर म्हणून वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात शिवाजी पुतळ्यासमोर खासदार राजू शेट्टी यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर जवळच असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर जाऊन मोडतोड केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर सोलापूरजवळ सकाळी दगडफेक केली. या दगडफेकीत सदाभाऊ खोत यांची कार फोडण्यात आली. कुडूर्वाडीजवळील रिधोर गावाजवळील ही घटना आहे. खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून त्यावर गाजर, तूर व मका फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दरम्यान, मंत्री खोत यांच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत खासदार शेट्टी यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी