शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

सांगली :  महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूकीसाठी ११ मार्च रोजी मतदान :डॉ. संजय धकाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 4:39 PM

महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूक-२०१८ साठी दिनांक ११ मार्च २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. सांगली जिल्ह्यासाठी मतदान केंद्र क्र. ९ हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूकसांगली : ११ मार्च रोजी मतदान : डॉ. संजय धकाते

सांगली : महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूक-२०१८ साठी दिनांक ११ मार्च २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. सांगली जिल्ह्यासाठी मतदान केंद्र क्र. ९ हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी दिली.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते म्हणाले, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेवर ४ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. मतदार यादीत समाविष्ट मतदारांना मतदानाचा हक्क राहील. मतदान करण्यासाठी मतदारांनी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे फोटो असलेले ओळखपत्र, राज्य शासनाव्दारे जारी करण्यात आलेली सेवा ओळखपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक खात्याचे फोटोसह पासबुक, फोटोसह पेंशन दस्तऐवज यापैकी एक सोबत आणावे.मतदारांची यादी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सांगली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहता येईल. तरी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क दिनांक ११ मार्च २०१८  रोजी बजावावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक