शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'गॅस दरवाढ' विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे 'चूल पेटवा' आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:53 IST

महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

संजयनगर : सांगलीतील भीमनगर परिसरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांसह झोपडपट्टीतील महिलांनी चुलीवर स्वयंपाक करुन मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.माजी नगरसेविका विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी हे चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. कांबळे म्हणाल्या की, सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर प्रचंड महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सामान्यांना सतावत आहे.महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे मोदी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. सरकारने तातडीने गॅसचे दर कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.या आंदोलनात मल्लवा कोठावळे, सुधा चिमलगी, मनिषा कांबळे, वंदना कांबळे, ज्योती इसरडे, रेणुका शिंगे, शशिकला गायकवाड, सखुबाई सूर्यवंशी, माणिक सरवदे, शालन कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीInflationमहागाईNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन