सांगली महापालिकेच्या घरपट्टीतील दंड होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:28 IST2021-02-09T19:27:58+5:302021-02-09T19:28:57+5:30

Muncipal Corporation Sangli- सांगली महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्ताधारी भाजपने नागरिकांना घरपट्टी शास्तीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत घरपट्टीच्या शास्तीत १०० टक्के माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

Sangli Municipal Corporation's fine will be forgiven | सांगली महापालिकेच्या घरपट्टीतील दंड होणार माफ

सांगली महापालिकेच्या घरपट्टीतील दंड होणार माफ

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या घरपट्टीतील दंड होणार माफसांगली महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सवलत

सांगली : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्ताधारी भाजपने नागरिकांना घरपट्टी शास्तीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत घरपट्टीच्या शास्तीत १०० टक्के माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

ही सवलत १५ फेब्रुवारी ते ३० मार्चअखेर असेल. या सवलत माफीचा लाभ नागरिकांनी घेऊन घरपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन भाजपचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने यांनी केले आहे.

Web Title: Sangli Municipal Corporation's fine will be forgiven