शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : दोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:10 IST

मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी आणि मिरज पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

ठळक मुद्देदोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान आरग परिसरातील कृषी सेवा केंद्र चालकाकडे तक्रार

सांगली : मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी आणि मिरज पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.बेडग येथील मल्हारी ओमासे, आरगमधील महादेव निकम, हिंमत इंगळे, महादेव इंगळे, कृष्णा गावडे या शेतकऱ्यांनी व्ही.एन.आर. या कंपनीचे दोडका बियाणाची ११ डिसेंबर २०१७ मध्ये टोकण केली होती. काही बियाणाची उगवणच झाली नाही. याबद्दल शेतकऱ्यांनी आरग परिसरातील कृषी सेवा केंद्र चालकाकडे तक्रार केली.

यावेळी संबंधीत दुकानदाराने थोडे दिवस थांबा बियाणाची उगवण होईल, असे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार केली नाही. जानेवारी महिना संपला तरीही बियाणाची उगवणच झाली नाही. तसेच उगवले पिकही रोग पडून वाळू लागले. औषध फवारणी करुनही पिक वाळूच लागल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरज पंचायत समितीकडे दि. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी तक्रार केली.

तक्रारीनंतर मल्हारी ओमासे यांच्या शेताला भेट देवून कृषी अधिकाऱ्यांनी पहाणी केली. पण, या पहाणीचा आम्हाला अहवालच दिला नाही. पंचनाम्यावर आमच्या सह्याही घेतल्या नाहीत, असा आरोपही ओमासे यांनी केला. २०० ग्रॅम दोडका बियाणे तपासणीसाठी पाठविण्याची अधिकाऱ्यांकडे विनंती करुनही त्यांनी ते नमुने तपासणीसाठी पाठविले नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी