शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : पोलिसांच्या संरक्षणात फिराव लागेल तेंव्हा निवडणूक लढवणार नाही : राजू शेट्टी, इस्लामपूर येथील कार्यालयाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:12 IST

इस्लामपूर : माझ्या स्वत:च्या मतदार संघात पोलिसांचे संरक्षण घेवून फिरण्याची वेळ आल्यास त्यादिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान देत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आज इस्लामपुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी करुन कार्यकर्त्यांसोबत चहा— टपरीच्या कट्ट्यावर बसून चहापानही घेतले.

ठळक मुद्देपोलिसांच्या संरक्षणात फिराव लागेल तेंव्हा निवडणूक लढवणार नाही : राजू शेट्टीइस्लामपूर येथील कार्यालयाची पाहणी

इस्लामपूर : माझ्या स्वत:च्या मतदार संघात पोलिसांचे संरक्षण घेवून फिरण्याची वेळ आल्यास त्यादिवशी निवडणूक लढविण्याचे बंद करीन, असे आव्हान देत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आज इस्लामपुरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणी करुन कार्यकर्त्यांसोबत चहा— टपरीच्या कट्ट्यावर बसून चहापानही घेतले.द'ारी (ता. पलूस) येथे कराड—गुहागर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या व्यापक बैठकीसाठी ते ताकारीकडे निघाले होते.यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी रयत क्रांती आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यालयाची पाहणी केली. पाहणीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

रयत आघाडीने शेट्टी यांना तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा दिला होता. त्याविषयी बोलताना शेट्टी म्हणाले, मी रविवारी एकटाच इस्लामपुरमध्ये काही काळ फिरलो. त्याची कुणालाही कुणकुण लागली नाही. त्यामुळे असले इशारे मी जुमानत नाही.खासदार शेट्टी म्हणाले, माझे कार्यकर्ते भिकारीही नाहीत आणि खंडणीबहाद्दरही नाहीत. ते कष्टकरी आहेत. त्यामुळे सर्वजण मिळून वर्गणी काढून स्वाभिमानीचे कार्यालय पुन्हा सुसज्ज करतील. त्यासाठी कोणाकडे काही मागण्याची गरज नाही.यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे, आप्पासाहेब पाटील, विकास देशमुख, अ‍ॅड. एस. यु. संदे, शहाजी पाटील, तानाजी साठे, भाऊ पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्याकडे जावू नका..!खासदार शेट्टी हे कार्यकर्त्यांच्या ताफ्यातून जाण्यासाठी निघाल्यावर इस्लामपूरमधील कार्यकर्त्यांनी खासदार शेट्टी यांना आमदार जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे जावू नका. लोकांमध्ये नाराजी पसरते असे सांगत आपली वाटचाल स्वतंत्रपणे करण्याची मागणी केली. त्यावर शेट्टी यांनी याविषयी तुम्ही अजिबात काळजी करु नका. फक्त त्याच रस्त्याने जाणार असल्याने त्यांच्या निमंत्रणावरुन गेलो, असे सांगत कार्यकर्त्यांची समजूत घातली.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली