शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सांगली जिल्ह्यात १८. ७ मि.मी. पावसाची नोंद, वारणा धरणात २९.२८ टी.एम.सी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:21 PM

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.  जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात सरासरी १८. ७ मि.मी. पावसाची नोंदवारणा धरणात २९.२८ टी.एम.सी पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर २९.२८ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४0 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.  जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी १८. ७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

कालपासून आज सकाळपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २५. ७,  जत ४.६, खानापूर-विटा १२, वाळवा-इस्लामपूर २0.६, तासगाव ११.५, शिराळा ५९, कवठेमहांकाळ ६.६, पलूस २१.४ आणि कडेगाव तालुक्यात २५. ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ७६.०८ टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी, धोम धरणात ७.६३ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात ६.९९ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात १९.८५ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात ७.४१ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ३६ टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात १०७.७२ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १२ टी.एम.सी. आहे.सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून पाण्याचा एकूण १३ हजार ८८५ क्युसेक्स तर कोयना धरणातून कालवा व विद्युतगृहाव्दारे २ हजार १००  क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड १९.१० (४५), आयर्विन पूल सांगली २३ (४०) व अंकली पूल हरिपूर २४ (४५.११).

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Sangliसांगली