शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पुन्हा पुराच्या छायेखाली, कर्नाळ रोड पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:30 IST

rain, sanglinews, krushnariver मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे कर्नाळ रोड पाण्याखाली गेला असून जामवाडीतील सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे सांगली शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसांगली पुन्हा पुराच्या छायेखाली, कर्नाळ रोड पाण्याखालीजामवाडी, सुर्यवंशी प्लॉट, अमरधाममध्ये पाणी शिरले

सांगली : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे कर्नाळ रोड पाण्याखाली गेला असून जामवाडीतील सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे सांगली शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.मुसळधार पावसामुळे कोयना व वारणा धरणातून पाण्याची विसर्ग सुरू केला आहे. गुरूवारी पहाटे ३४ हजार २११ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी ३५ फुटापर्यंत गेली आहे. नदीचे पाणी सुर्यवंशी प्लॉट परिसरात शिरले आहे. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अमरधाम स्मशानभूमीतही पुराचे पाणी शिरले होते. मुसळधार पाऊस व धरणातून सुरू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. पाणी पातळी ३८ ते ४० फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीला पुराचा धोका निर्माण झाला आहे.६४१ लोकांचे स्थलांतरपुरग्रस्त भागासह मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. सायंकाळपर्यंत १२८ कुटूंबातील ६४१ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यापैकी २४१ नागरिकांची महापालिकेने तात्पुरत्या निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसSangliसांगलीriverनदी