सांगलीत कलिंगडाची आवक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:25 IST2018-04-29T00:25:42+5:302018-04-29T00:25:42+5:30

सांगलीत कलिंगडाची आवक...
सांगलीत कलिंगडाची आवक... : उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडास नेहमीच मागणी वाढत असते. यंदाही मागणी वाढली असतानाच सांगलीच्या विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दरही तेजीत आहेत.