शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:55 IST

या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते.

सांगली : भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या विलिनीकरणासाठी आंदोलन करुन जनतेला वेठीस धरले. त्यावेळी तुम्ही विरोधक होतात, आता तर तुमची सत्ता आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत एसटीचे विलिनीकरण झाले पाहिजे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली.धनाजी गुरव म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बदलून भाजप आणि आर. एस. एस.चे सरकार आले आहे. या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सदाभाऊ खोत आणि गाेपीचंद पडळकरांचा मोठा पुढाकार होता. या दोन्ही नेत्यांना भाजपने मंत्री करण्याची गरज आहे. कारण, ते तत्काळ एसटीचे राज्य शासनाने विलिनीकरण करणार आहेत.या सरकारमधील नेत्यांना एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणूनच दि. १५ जुलै रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. एक महिन्यात खोत आणि पडळकरांना एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण जमले नाही तर त्यांनी एसटी कर्मचारी आणि जनतेची माफी मागितली पाहिजे. अन्यथा या प्रश्नावर राज्यातील जनताच रस्त्यावर येईल, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSadabhau Khotसदाभाउ खोत