शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले; सांगली जिल्ह्यातील २९९ गावांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 11:54 IST

सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील; खरेदी-विक्रीस मोकळीक

सांगली : टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतीवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे २९९ गावांतील शेेतीच्या खरेदी-विक्रीस मोकळीक मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील आहेत.टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना राबविताना शासनाने हजारो एकर जमिनींचे संपादन केले होते. या जमिनींवर योजना पूर्ण झाल्या, तरी मोठ्या प्रमाणात जमिनी शिल्लक होत्या. योजनांसाठी जमिनी लागतील म्हणून शासनाने लाभक्षेत्रातील २९९ गावांतील शेतजमिनींवर स्लॅब लागू केला होता. या जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर इतर हक्कांमध्ये पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा नोंदविला होता. त्यामुळे या जमिनींचे खरेदी विक्री, हस्तांतरण किंवा गहाणवट यावर निर्बंध लागू होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत होती. हा स्लॅब उठविण्याची मागणी शेतकऱ्यांतून सातत्याने होत होती.सिंचन योजना बहुतांश पूर्ण झाल्याने निर्बंधांची गरज नसल्याचे प्रशासनाचे मत होते. निर्बंध हटवावेत, असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी मे २०२२ मध्ये शासनाला पाठविला होता. त्याला गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे या जमिनी आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुक्त झाल्या आहेत. सातबारा उताऱ्यांवरील शेरे कमी होणार आहेत.

तालुकानिहाय गावे अशीखानापूर - ९६, पलूस - १, कडेगाव - ३०, तासगाव - ४३, कवठेमहांकाळ - ४७, मिरज - ४६, आटपाडी - ३६

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी