शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची दुसरी लाट चिंताजनक बनत चालली आहे. त्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाची दुसरी लाट चिंताजनक बनत चालली आहे. त्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्यावतीने मिरजेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोनशेहून अधिक जणांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्याचे आवाहन अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्यावतीने मिरजेतील मनेर कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमांचे पालन करीत हे शिबिर पार पडले. यात २०० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त भाग घेऊन रक्तदान केले. शिबिराचे आयोजन अल्पसंख्याक सेलचे सांगली शहराध्यक्ष आयुब बारगीर, अश्रफ शेख, मेहबुब मनेर, नगरसेविका नर्गिस सय्यद, वाजीद खतीब यांच्या पुढाकाराने करण्यात आले. इरशाद पखाली, मुन्ना शेख, सद्दाम कुरणे, अकबर शेख, सरफराज शेख, सद्दाम मुजावर, अशरफ चाऊस, जुनेद जमादार, अझहर सय्यद, रौनक आलसकर यांनी संयोजन केले.

यावेळी उपस्थित माजी महापौर मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, अभिजित हारगे, वंदना चंदनशिवे, राधिका हारगे, विजय माळी, अतहर नायकवडी, आझम काजी, डॉ. शुभम जाधव, शुभम ठोंबरे, सुहेल सतारमेकर, जयबाल शेख, दिग्विजय माळी या प्रमुख अतिथींनी या शिबिरास भेट दिली.