शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

Sangli: अतिरेक्यांकडून रेकी, चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:24 IST

विकास शहा शिराळा : दोन अतिरेक्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने धरण परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे ...

विकास शहाशिराळा : दोन अतिरेक्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने धरण परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. पर्यटक, कामाव्यतिरिक्त जाणारे अधिकारी यांना मज्जाव करण्यात आला आहे.इसिस नावाच्या (इस्लामिक स्टेटच्या) दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांना पुणे येथे दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक केली होती. या अतिरेकींनी कोल्हापूर येथील महामार्ग नजीकच्या एका गावातील घरात वास्तव्य केले होते व त्यांनी तेथूनच एक दिवस चांदोली धरण परिसरात राहून या धरणाची रेकी केली असल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय सूत्राकडून समोर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.महाराष्ट्रातील क्रमांक दोनच्या या मातीच्या धरणाची दहशतवाद्यांनी कोणत्या उद्देशाने तपासणी केली असेल हे तपासात उघड झालेले नाही. काही दिवसांपूर्वी आंबोली परिसरात झालेल्या स्फोटाचे काही कनेक्शन आहे का? त्यादृष्टीने देखील तपासणी होणे गरजेचे आहे.चांदोली व परिसरात काही व्यावसायिकांनी रिसॉर्ट व लॉजिंग सुरू केली आहेत. यामध्ये पर्यटक तसेच अनोळखी व्यक्तींना ओळखीचा पुरावा रेकॉर्ड बुकमध्ये नोंद न करता रुम देण्यात येत आहेत. अशामुळे दहशतवाद्यांना येथे मुक्काम केला असण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांकडून चांदोली धरण परिसरात रेकी केल्याचे आढळल्यामुळे धरणावर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास ताबडतोब कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही सतर्क रहावे असे आवाहन सहायक निरीक्षक अविनाश मते यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणterroristदहशतवादीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही