शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 20:41 IST

snake, wildlife, forestdepartment, sangli कुपवाड येथील तराळ गल्लीत दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी साप आढळून आला. हा साप मानवी वस्तीत आढळत नाही. तरीही तो कुपवाडमध्ये नागरी वस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देकुपवाडमध्ये आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप नागरी वस्तीत आढळल्याने आश्चर्य

सांगली : कुपवाड येथील तराळ गल्लीत दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी साप आढळून आला. हा साप मानवी वस्तीत आढळत नाही. तरीही तो कुपवाडमध्ये नागरी वस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.आयुष सेवाभावी संस्थेचे सर्पमित्र गणेश आनंदे यांना कुपवाड येथे तराळ गल्लीत विषारी साप आढळला. हा साप जाडीने कमी, रंग फिकट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा व शेपटीवर दोन काळे कडे असा होता. आनंदे यांनी हा साप पकडून तो बाटतील बंद केला. त्याचा फोटो सर्पमित्र अजित काशीद यांना पाठविला असता, हा साप दुर्मिळ पोवळा जातीचा असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी त्याचा अधिवास आहे. या सापाला हिंदीत काला धारी मुंगा, इंग्रजीत कोरल स्नेक, तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलीऑपीस मेलानुरस म्हटले जाते. हा साप दुर्मिळ असल्यामुळे त्याने दंश केल्याच्या घटना आढळत नाहीत.यावेळी सोहेल काजी, सागर चिंचकर, रुद्रप्रताप कारंडे, सोहेब मुजावर, चिंतामणी पवार, सिद्धार्थ यादव उपस्थित होते.

टॅग्स :snakeसापSangliसांगलीforestजंगलwildlifeवन्यजीव