शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीचा विस्तार फायद्यात, प्रतिदिन किती उत्पन्न वाढले.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:28 IST

वार्षिक सव्वादोन लाखावर प्रवासी लाभणार

सांगली : मध्य रेल्वे प्रशासनाने सांगली स्थानकावरून सुटणारी पहिली एक्स्प्रेस म्हणून राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसला मागील वर्षी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर प्रवाशांनी या गाडीला मोठा प्रतिसाद दिला आहे. सांगली स्थानकावरून या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारांवर गेले. येत्या मार्चमध्ये या गाडीला वर्षाचा कालावधी पूर्ण होणार असून, प्रवासी संघटनांच्या अंदाजानुसार सांगलीतून विस्तारामुळे वार्षिक सव्वादोन लाख अतिरिक्त प्रवासी या गाडीला मिळाल्याची नोंद होईल.सांगली-बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या माध्यमातून सांगली रेल्वेस्थानकाला १३ मार्च २०२४ रोजी पहिलीच एक्स्प्रेस मिळाली. या गाडीपूर्वी एकही एक्स्प्रेस सांगलीतून सुटत नव्हती. पुण्याखालोखाल सांगली रेल्वेस्थानकातून तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणावर होते. आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न देणारे हे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावरून नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी होती.राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या माध्यमातून पहिली गाडी मिळाली आहे. याच गाडीला सांगली स्थानकावरून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, आरक्षित तिकीट विक्रीने दीड शतकी उंबरठा ओलांडला आहे. मार्च २०२५ मध्ये या गाडीच्या सांगली विस्ताराची वर्षपूर्ती होईल. त्याचा आनंद साजरा करताना विक्रमाचे अनेक आकडे समोर येणार आहेत.

दीडशेहून अधिक प्रवाशांचे बुकिंगया गाडीला सांगलीपर्यंत विस्तारानंतर सध्या सरासरी प्रतिदिन १६० प्रवासी अतिरिक्त मिळत आहेत. वार्षिक सरासरी काढली तर एकूण ६२ हजार प्रवाशांकडून आरक्षित तिकिटांचे बुकिंग नोंदले जाऊ शकते. पासवर प्रवास करणाऱ्यांची सध्याची संख्या पाहता वार्षिक सरासरी ९१ हजार पासधारकांची नोंद होण्याचा अंदाज आहे.

तिकिटांचा मोठा कोटासांगली स्थानक ते बंगळुरूपर्यंत ५६९ तिकिटांचा कोटा मिळाला आहे. www.irctc.co.in या संकेतस्थळावर किंवा सांगली स्थानकावरून तिकीट बुकिंग करता येते. त्यामुळे सांगलीतून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

बुकिंगसाठीचा सांगलीतून कोटा

  • स्लीपर क्लास - २८८ तिकीट
  • एसी स्लीपर - ८९
  • एसी स्लीपर फर्स्ट क्लास स्वतंत्र केबिन- १०
टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी