शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पाडळीत शिवाजीराव नाईक गटाला खिंडार

By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST

ग्रामपंचायत निवडणूक : नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादीचे; नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीमध्ये आ. शिवाजीराव नाईक गटाला खिंंडार पाडत माजी सरपंच व विद्यमान सदस्य आक्काताई सर्जेराव नलवडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीमध्ये नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादीचे झाले आहेत. ग्रामपंचायतीत सत्तांतराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ग्रामपंचायत सदस्य आक्काताई नलवडे, सर्जेराव नलवडे, दीपक नलवडे यांनी माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार माजी आमदार नाईक यांच्याहस्ते झाला. नाईक म्हणाले की, तालुक्याच्या उत्तर भागातील पाडळी हे महत्त्वाचे गाव आहे. ग्रामपंचायत सदस्य सौ. नलवडे व त्यांच्या समर्थकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. सर्व वेळ राजकारणाचा विचार करण्यापेक्षा सामाजिक कामास महत्त्व देऊन काम करणारे कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना माझ्याकडून झालेला विकास व सध्याची परिस्थिती याची तुलना जनता करू लागली आहे. पराभवाने खचून न जाता सामाजिक कार्यात मी अखंडपणे कार्यरत आहे. यावेळी विराज कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष शांताराम पाटील, अरुण पाटील, अशोकराव पाटील, अमृत, मोहन, विजय, बबन, रवींद्र, प्रणव, गणपत पाटील, विलास गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) पराभवाने खचणार नाहीझालेला विकास व सध्याची परिस्थिती याची तुलना जनता करत आहे. पराभवाने खचून न जाता सामाजिक कार्यात कार्यरत राहणार आहे, असे नाईक म्हणाले.