शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ऊसतोडीसाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन, समडोळीतील शेतकऱ्याची अडीच लाखांची फसवणूक

By शीतल पाटील | Updated: December 4, 2023 18:08 IST

सांगली : उस तोडीकरिता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची तब्बल २ लाख ५१ हजाराची फसवणूक ...

सांगली : उस तोडीकरिता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची तब्बल २ लाख ५१ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तुकाराम आण्णा मस्कर (रा. जनसेवा चौक, समडोळी ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. २५ मार्च २०१९ पासून रविवार दि. ३ डिसेंबर अखेर घडला. पोलिसांनी संशयित अजय शिवाजी राठोड (वय ४२, रा. जवळा, ता. बीड ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी तुकाराम मस्कर यांच्या शेतातील ऊस तोडीसाठी मजूरांची गरज होती. संशयिताने फिर्यादी मस्कर यांच्याशी संपर्क साधून त्यांना चौदा मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. त्याकरिता वेळोवेळी मस्कर यांच्याकडून २ लाख ५१ लाख रुपयांची रक्कम घेतली.

मात्र मजूर पुरविले नाहीत. यासंदर्भात मस्कर यांनी वेळोवेळी संशयित अजय राठोड याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मस्कर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस