रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:26 IST2021-04-05T19:24:15+5:302021-04-05T19:26:20+5:30

CoronaVirus Hospial Sangli- रेमडीसीव्हीअर इंजेक्शन हे कोवीड रूग्णांसाठी (एमरजन्सी मेडीकल युज) आपतकालीन वापरासाठी भारत सरकार यांनी मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत कोरोना रूग्ण हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेमडीसीव्हीअर इंजेक्शन हे रूग्णांना वापरण्याची गरज भासत आहे. सद्यस्थितीत रेमडीसीव्हीअर इंजेक्शन च्या किंमती कंपनी नुसार पुढीलप्रमाणे आहेत.

Prices of Remedicavir Injection are fixed by the company | रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार निश्चित

रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार निश्चित

ठळक मुद्देरेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार निश्चित रेमडीसीव्हीअर इंजेक्शनचे पुरवठादार निश्चित

सांगली  : रेमडीसीव्हीअर इंजेक्शन हे कोवीड रूग्णांसाठी (एमरजन्सी मेडीकल युज) आपतकालीन वापरासाठी भारत सरकार यांनी मान्यता दिली आहे. सद्यस्थितीत कोरोना रूग्ण हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेमडीसीव्हीअर इंजेक्शन हे रूग्णांना वापरण्याची गरज भासत आहे. सद्यस्थितीत रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या किंमती कंपनी नुसार आहेत.

रेमडीसीव्हीअर इंजेक्शनच्या औषधाचे नाव कंसात कंपनीचे नाव तसेच किंमत (एमआरपी) पुढीलप्रमाणे आहेत.

Ciprimi inj. (Cipla Ltd.) - 4 हजार रूपये, Jubi-R inj. (Jubiliant pharma) - 4 हजार 700 रूपये, Remewin inj. (Sunpharma) - 3 हजार 960 रूपये, Desrem inj.(Mylon) - 4 हजार 800 रूपये, Covifor inj. (Hetro drugs) - 5 हजार 400 रूपये, Ramdac inj. (Zydus Cadila) - 899 रूपये.

 रेमडीसीव्हीअर इंजेक्शनचे पुरवठादार (सी ॲण्ड एफ) व त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे - Zydus Cadila - Ramdac inj. अहमदनगर सोमेश्वरजी (9172726005), मानव सेट (9422343411), Hetro drugs - Covifor inj. पुणे कुंदन फार्मा अभय शेठ (9822556263), Cipla Ltd. - Ciprimi inj. वडकी पुणे सचिन वाडकर (9657539591), Sunpharma - Remewin inj. नागपूर (9975681839), Mylon -Desrem inj. भोयर (8805250821).

Web Title: Prices of Remedicavir Injection are fixed by the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.