शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, कृतज्ञता व्यक्त करीत केला सत्कार; म्हणाले..

By अशोक डोंबाळे | Updated: June 14, 2024 17:16 IST

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली. खासदार विशाल ...

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली. खासदार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. विशाल पाटील यांनी आज, शुक्रवारी लोणावळा (जि.पुणे) येथे ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत, त्यांचा फेटा बांधून आदर सत्कार केला, शिवाय माझ्यासाठी त्यांनी जे केलं, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असेही ते म्हणाले.निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला असला, तरी वंचितने त्यांना निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे आभार व्यक्त केले. विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव केला. तिरंगी लढतीत संजय पाटील सहज जिंकतील, अशी चर्चा होती. मात्र, विशाल पाटील यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. यावेळी नेत्या अंजलीताई आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvishal patilविशाल पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी