शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक आझम काझींवर पोलिसांची कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:49 IST

मिरज : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्याविरोधात शहर ...

मिरज : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काझी यांना ताब्यात घेऊन कर्नाटकातील कुडची येथे पाठविले.मिरज प्रभाग सहामधून राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले आझम काझी यांच्यासह आठजणांना पोलिस अधीक्षकांनी एक वर्षासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार केले होते. या कारवाईविरोधात काझी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या कारवाईस एक महिन्याची स्थगिती दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही काझी मिरजेतच वावरत असल्याचे आढळून आले. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार प्रवीण वाघमोडे यांनी मंगळवारी रात्री स्टेशन रोड परिसरात काझी यांना पकडले. काझी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून जिल्ह्याबाहेर पाठविण्याची कारवाई करण्यात आली.सुमारे वर्षभरापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून 'अफगाण हॉटेल'वर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले आणि मोहसीन गोदड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Miraj NCP corporator Azam Qazi faces police action, political stir.

Web Summary : NCP's Azam Qazi, banished from Sangli and Kolhapur, was booked for violating the order. Police detained him and sent him to Kudchi, Karnataka. He was earlier externed following a hotel attack case.