शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अगोदर मोबदला; मगच शक्तीपीठ, ग्रीनफिल्डचे भूसंपादन 

By संतोष भिसे | Updated: February 15, 2024 15:58 IST

किसान सभेचा इशारा, सूरत महामार्गासारखी जबरदस्ती चालणार नाही

सांगली : जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड आणी शक्तीपीठ महामार्गांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. या जमिनींसाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अन्यथा सरकारला हिसका दाखवू असा इशारा किसान सभेने दिला आहे. अगोदर मोबदला, मगच शक्तीपीठ, ग्रीनफिल्डचे भूसंपादन अशी भूमिका जाहीर केली आहे.सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी सांगितले की, सरकारच्या प्रचलित धोरणानुसार भूसंपादनापोटी फारच कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याबाबत मंगळवारी (दि. १३) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यांनी सांगीतले की, जमिनींच्या मोबदल्याविषयी केंद्राला विनंती केली आहे.पण केंद्र सरकार मोबदल्याच्या प्रचलित पद्धतीत बदल करण्यास तयार नाही. त्यामुळे राज्य सरकार हतबल आहे. राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीजास्त भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे टोकाचा आग्रह धरायला राज्य शासन तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळेच सुरत- चेन्नई महामार्गासाठी जबरदस्तीने जमीन अधिग्रहण चालू आहे.

अगोदर मोबदला जाहीर करादरम्यान, सांगली जिल्ह्यात ही जबरदस्ती चालू देणार नाही असा इशारा किसान सभेने दिला आहे. देशमुख म्हणाले, योग्य मोबदला निश्चित झाल्याशिवाय कोणतेही काम सुरु करु देणार नाही. प्रथम मोबदला किती आणि कसा देणार? हे शासनाने जाहीर करावे आणि मगच काम सुरु करावे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरी