लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
द्राक्षबागायदार शेतकऱ्यांवर नवे संकट; अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले - Marathi News | New crisis on vineyard farmers The vultures now attack the vineyards that survived the ordealin sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :द्राक्षबागायदार शेतकऱ्यांवर नवे संकट; अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षबागांवर आता वटवाघळांचे हल्ले

मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. द्राक्षघडाच्या बचावासाठी बागांना जाळ्या मारण्यात येत आहेत. ...

कलेला दाद; चिमणीचं घरटं तारेचं..पाच हजाराच्या मोलाचं, सांगलीतील प्रदर्शनातून आलं अर्थभान - Marathi News | Rahul Babar nest made of wire was sold for five thousand rupees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कलेला दाद; चिमणीचं घरटं तारेचं..पाच हजाराच्या मोलाचं, सांगलीतील प्रदर्शनातून आलं अर्थभान

सांगली : काट्याकुट्यांनी चिमणी (सुगरण) तिचं घरटं साकारते. तिच्या कलेचे कौतुक मानवाला नेहमीच वाटत आले आहे. सांगलीच्या कलाकाराने याच ... ...

सांगलीत अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव; दोन रुग्ण आढळले, रुग्णांचा कोणताही परदेशी प्रवास नाही - Marathi News | Two patients of Omycron were found in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव; दोन रुग्ण आढळले, रुग्णांचा कोणताही परदेशी प्रवास नाही

कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ...

वारणा नदीच्या पुलावर दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in two-wheeler accident on Varna river bridge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा नदीच्या पुलावर दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 व्यक्ती शिराळा तालुक्यातील आहे तर दुसऱ्याची अद्याप ओळख झालेली नाही ...

सांगलीकर उद्योजकाने विकसित केले 'त्रिमितीय विव्हिंग' तंत्रज्ञान, हवाई प्रवासांतर्गत 'या' तंत्राचा होतो वापर - Marathi News | Sharad Kale an entrepreneur from Miraj Industrial Estate obtained a patent for three dimensional weaving | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकर उद्योजकाने विकसित केले 'त्रिमितीय विव्हिंग' तंत्रज्ञान, हवाई प्रवासांतर्गत 'या' तंत्राचा होतो वापर

देशभरातील असे हे पहिलेच पेटंट आहे. हवाई प्रवासांतर्गत विमाने, उपग्रह, रॉकेट, हेलिकॉप्टर आदींमध्ये या तंत्राचा वापर होतो ...

विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा, युद्धपातळीवर काम सुरु - Marathi News | The country first Commonwealth Wrestling Arena is being set up at Vita sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा, युद्धपातळीवर काम सुरु

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने देशातील एकमेव कुस्ती संकुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या संकुलात पाचशेहून अधिक मल्ल कुस्तीचे धडे घेणार आहेत. ...

शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ - Marathi News | Ground water level in Jat taluka increased by 1.45 meters | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शुभवार्ता! दुष्काळी जत तालुक्यावर पावसाची कृपादृष्टी, भूजल पातळीत झाली वाढ

अशोक डोंबाळे सांगली : टँकरचा तालुका ही ओळख मिटवीत दुष्काळी जत तालुक्यातील भूजल पातळीत १.४५ मीटरने वाढ झाली आहे. ... ...

शेटफळेतील ध्येयदिशा प्रतिष्ठानमुळे युवकांना प्रेरणा, युवा पिढीला बलशाली बनविण्याचा संकल्प - Marathi News | Motivation for the youth due to the dheydisha perni pratisthan in Shetphale sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेटफळेतील ध्येयदिशा प्रतिष्ठानमुळे युवकांना प्रेरणा, युवा पिढीला बलशाली बनविण्याचा संकल्प

गेल्या दोन वर्षांपासून प्रतिष्ठान युवकांच्या मनातील प्रेरक विचाराला सत्यात उतरवण्यासाठी काम करत आहे. ...

सांगली जिल्ह्यात उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा, शर्यतीस मिळाली परवानगी - Marathi News | Organizing bullock cart race at Nangole in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा, शर्यतीस मिळाली परवानगी

सांगलीत शर्यती होणार असल्याने बैलगाडी शौकीनांना हा थरार पुन्हा पाहता येणार आहे. ...