लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत - Marathi News | Dry with Sangli city and its environs in Miraj taluka today thick fog spread everywhere | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दाट धुक्यात पाच तास हरवली सांगली, पादचारी, वाहनधारकांची कसरत

हवामानात अचानक बदल होत आहेत. एकीकडे धुके, अंशत: ढगाळ वातावरण असताना पाराही घसरला आहे. ...

..म्हणून चुलत्यानेच केले पुतण्याचे अपहरण, नात्यातील एकाला दिली पाच लाखांची सुपारी - Marathi News | Kidnapping of nephew from Madgyal to grab dead brother property | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..म्हणून चुलत्यानेच केले पुतण्याचे अपहरण, नात्यातील एकाला दिली पाच लाखांची सुपारी

पृथ्वीराज शाळेत जाताना ‘आईकडे माडग्याळ गावी सोडतो’, असे सांगून चाैघांनी त्याचे अपहरण केले. ...

प्रबाेधनकारांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचा समावेश नाही, वाटेगावात बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | Annabhau Sathe is not included in the list of promoters, Protest of Central Government by keeping Vategaon strictly closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रबाेधनकारांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचा समावेश नाही, वाटेगावात बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध

वाटेगाव : केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश प्रबोधनकारांच्या यादीत न केल्याने अण्णा भाऊंच्या मूळ ... ...

तरुणाला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण प्रकरण : मंडलिक, पांढरे यांच्यासह पाच जणांना सशर्त जामीन - Marathi News | Inhuman beating case in police custody Dattatraya Mandlik, vishwas Pandhare and five others granted conditional bail | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तरुणाला पोलीस कोठडीत अमानुष मारहाण प्रकरण : मंडलिक, पांढरे यांच्यासह पाच जणांना सशर्त जामीन

जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींमध्ये संशयितांना फिर्यादीच्या गावात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. गावात प्रवेश न करण्यासह फिर्यादीला कोणताही संपर्क अथवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये असेही आदेशात म्हटले आहे. ...

धाे. ल. थोरात सर गेले...आज शिक्षकांचा पगार बॅंकेत जमा होतो तो त्यांच्यामुळेच - Marathi News | Dhondiram Laxman Thorat a senior leader of Dalit and teacher movement passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धाे. ल. थोरात सर गेले...आज शिक्षकांचा पगार बॅंकेत जमा होतो तो त्यांच्यामुळेच

अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मुद्द्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. चळवळी केल्या. ...

मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक - Marathi News | The historic Vanless Hospital in Miraj is in financial trouble | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक

सुमारे १२५ वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लाैकिक मिळविला. ...

इचलकरंजीतील सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणातील दोन्ही संशयित कोरोनाबाधित - Marathi News | Both the suspects in the murder case of criminal in Ichalkaranji are coronated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इचलकरंजीतील सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणातील दोन्ही संशयित कोरोनाबाधित

दोनशे रुपये देण्या-घेण्याच्या वादातून दोघांनी सराईत गुन्हेगार योगेश शिंदे याच्या गळ्यावर हल्ला करून व गळा दाबून खून केला हाेता. ...

कृष्णा नदी प्रदूषण प्रश्नावरील समिती गायब झाली तरी कुठे? - Marathi News | Where did the committee on Krishna river pollution disappear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषण प्रश्नावरील समिती गायब झाली तरी कुठे?

निती आयोगाने देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, तीन वर्षांपूर्वी नियुक्त केलेली कृष्णा नदी प्रदूषण नियंत्रण समिती कागदावरच राहिली आहे. ...

आमदार गोपीचंद पडळकरांसह भावावर ॲट्रॉसिटी, फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Atrocity on brother with Gopichand Padalkar crime of cheating | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार गोपीचंद पडळकरांसह भावावर ॲट्रॉसिटी, फसवणुकीचा गुन्हा

जमिनीच्या व्यवहारात आणि शेतीसाठी घेतलेल्या पाण्याचा माेबदला न देता झरे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्याची १४ लाख ७५ हजाराची केली फसवणूक. ...