लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त - Marathi News | Bangalore gang involved in interstate smuggling of sandalwood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त

बंगळुरूमधून कोल्हापूरकडे होणारी रक्तचंदनाची तस्करी गांधी चौक पोलिसांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर उघडकीस आणली. ...

सांगलीत कोल्हापूरच्या चौघांकडून ६३ लाखांची रोकड जप्त - Marathi News | 63 lakh cash seized from four persons of Kolhapur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कोल्हापूरच्या चौघांकडून ६३ लाखांची रोकड जप्त

शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात नाकाबंदीवेळी पोलिसांनी केली कारवाई ...

प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद - Marathi News | Local programs closed at seven major stations, including Sangli of All India Radio | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रसारभारतीने दाबला ‘सांगली आकाशवाणी’चा आवाज, स्थानिक कार्यक्रम केले बंद

नैमित्तिक (कॅज्युअल) उद्घोषक, सहायक आणि स्थानिक कलाकारांना सर्वाधिक झळ बसणार ...

शिराळ्यात सहा वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | leopard attack on a six year old boy in shirala continue treatment at the hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात सहा वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

जखमी बालकावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

'तुला आज ठेवत नाही' म्हणत जबरदस्तीने घातले माेटारीत, रायवाडीत माजी उपसरपंचास अपहरण करून अमानुष मारहाण - Marathi News | Inhuman beating of former sub sarpanch in Rayawadi sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'तुला आज ठेवत नाही' म्हणत जबरदस्तीने घातले माेटारीत, रायवाडीत माजी उपसरपंचास अपहरण करून अमानुष मारहाण

कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ...

चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य - Marathi News | Government approves budget of Rs. 54 crore 85 lakh 83 thousand 683 to stop leakage of Chandoli dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य

धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे. ...

शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास! - Marathi News | People are dissatisfied with the development work of the ruling party in Tasgaon municipality | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास!

कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा ...

अर्थसंकल्पाची एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या ट्रॅकवर धावणार कधी? - Marathi News | The budget ignores the problems of important railway stations like Kolhapur, Miraj, Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अर्थसंकल्पाची एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या ट्रॅकवर धावणार कधी?

पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेच्या समस्यांचे रडगाणे वर्षानुवर्षे कायम ...

सांगली: खवरेवाडी शिवारात पाच गव्यांचे दर्शन - Marathi News | five indian bison found in khawarewadi shivar in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: खवरेवाडी शिवारात पाच गव्यांचे दर्शन

रस्त्याच्या खालच्या शिवारातून हे गवे रस्ता ओलांडून वारणा डावा कालव्याच्या दिशेने शेतात गेले. ...