लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
'हप्ते व राजकीय पाठबळाने मिरज बनले 'कॅसिनो सिटी', २५ मिनिटांत लाखांचा खेळ - Marathi News | Casino City becomes Miraj with installments and political support | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'हप्ते व राजकीय पाठबळाने मिरज बनले 'कॅसिनो सिटी', २५ मिनिटांत लाखांचा खेळ

'पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांवर शिरजोरीचे प्रकार यापूर्वी मिरजेत घडले आहेत. ...

कवलापुरात बनावट कागदपत्राद्वारे जमीन विक्रीचा प्रयत्न, तिघा एजंटांना बेदम चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Attempt to sell land in Kavalapur through forged documents, three agents beaten to by police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापुरात बनावट कागदपत्राद्वारे जमीन विक्रीचा प्रयत्न, तिघा एजंटांना बेदम चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात

कोणती ही कल्पना न देता जमीन विकण्याची तयारी या एजंटांनी केली होती ...

टीईटी घोटाळ्याप्रकरणी जिल्ह्यातील १५८ शिक्षकांची होणार चौकशी, घोटाळेबहाद्दर शिक्षकांमध्ये खळबळ - Marathi News | In the TET scam case 158 teachers in Sangli district to be questioned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टीईटी घोटाळ्याप्रकरणी जिल्ह्यातील १५८ शिक्षकांची होणार चौकशी, घोटाळेबहाद्दर शिक्षकांमध्ये खळबळ

राज्यात सुरु असलेल्या घोटाळ्यांचे धागेदोरे थेट सांगली जिल्ह्यात ...

शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले, सांगली जिल्ह्यातील घटना - Marathi News | Students expelled from school for non payment of tuition fees in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले, सांगली जिल्ह्यातील घटना

सुमारे तीन तास २५ ते ३० विद्यार्थी रखरखत्या उन्हात गेटसमाेर उभे होते ...

इस्लामपुरात वचनपूर्ती नाहीच! शहरभर नुसतीच पोस्टरबाजी - Marathi News | There is no progress beyond the commencement of road works in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात वचनपूर्ती नाहीच! शहरभर नुसतीच पोस्टरबाजी

रस्त्याच्या कामाच्या प्रारंभापलीकडे काहीच प्रगती दिसत नाही. ...

तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला - Marathi News | Leopard attack for the second day in Tadavale sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

भरदुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवल्याने ऊसतोड कामगारांमध्ये भितीचे वातावरण ...

ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात - Marathi News | father and son died in bolero blow at dhakni terrible accident while overtaking a trolley | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात

अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने बाप लेकाचाजागीच दुर्दैवी अंत झाला. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय - Marathi News | The need to control the Maharashtra-Karnataka border, the smugglers get protection | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय

मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज. ...

चिंचणीच्या ओसाड माळरानात कृष्णामाईचे आगमन, टेंभू योजनेच्या माध्यमातून हरितक्रांतीला सुरुवात - Marathi News | Krishna water in Chinchani area of ​​Khanapur taluka through Tembhu scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चिंचणीच्या ओसाड माळरानात कृष्णामाईचे आगमन, टेंभू योजनेच्या माध्यमातून हरितक्रांतीला सुरुवात

चिंचणी (मंगरूळ) परिसरात असलेल्या ओसाड व उजाड माळरानात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार ...