कोळी त्याच्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी माने यांच्या बॅँक खात्यावर रक्कम पाठवून ते ऑनलाईन पद्धतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे वर्ग करीत होता. त्यातून तो माने यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. मात्र माने हे त्याला पैसे देत नव्हते. कोळी नेहमीच ...
जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत. ...
जंगलात दबा धरून बसलेल्या हल्लेखाेरांनी भावकीतील अंतर्गत वाद व शेतजमिनीवरून सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समाेर येत आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. ...
रस्ताच्या कडेला बेवारस टाकून दिलेले स्त्री जातीचे चार महिन्यांचे बाळ सापडले. ग्रामस्थांनी तात्काळ हे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथम उपचार करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. ...