कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
शिकाऱ्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाईलमध्ये रॅकॉर्डिंग केल्याची माहिती आली समोर. ...
संख : सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज, बुधवारी जत तालुक्यातील बिळूर, येळदरी, मल्लाळ ... ...
कथा, कविता, कादंबरी या तीनही क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या सदामते यांची एक समृद्ध साहित्यिक अशी ओळख होती. ...
शिराळा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिवाजीराव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पेठनाक्यावरील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चर्चेचा ठरणार आहे. ...
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक साखराळे गावासह शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत या चोरीच्या घटनेचा माग काढत होते. ...
पुणे रेल्वे विभागातून देशातील अनेक भागात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम उत्पादने यासह विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक करण्यात येते. ...
पेठ (ता. वाळवा) येथे नवविवाहित पत्नीनेच पतीला अन्नातून विषप्रयोग करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. ...
क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला गेल्यानंतरचा दाखल देत ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन लगावला टोला ...
पुराची तीव्रता कमी होण्यासाठी कृष्णेतील पाणी गतीने पुढे सरकण्याची गरज आहे. त्यासाठी सांगलीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे नदीतील सर्व अडथळे हटविणार ...
लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठींबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे. ...