पोलीस दलात सफाई कर्मचारी असलेल्या अतुल यांच्या आत्महत्येमुळे सावकारीचा विळखा थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. खासगी सावकारीविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असलीतरी सावकारांकडून सुरू असलेली वसुली आणि अरेरावीमुळेच हा प्रकार घडला आहे. ...
आवटी गटाला दुखविणे तितके सोपे नाही. धरलं तर चावतयं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था भाजपची झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मौनव्रत धारण करणेच पसंत केले आहे. ...
कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही ...
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले. त्याला पहिल्या क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. ...
आयात कार्यकर्त्यांमुळे काकांचे निष्ठावंत दूर झाले आणि दलबदलू कार्यकर्ते सवयीप्रमाणे गायब. यामुळे तेल ही गेले, तूप ही गेले हातात धुपाटणे आले अशी म्हणण्याची वेळ खासदार गटावर आली आहे. ...