लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime News Sangli: सासुरवाडीच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Suicide to get fed up with Sasurwadi troubles in sangli, four charged | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: सासुरवाडीच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल

पत्नीला कामे लावतात म्हणून तिला सासरी परत पाठविण्यास नकार देत वारंवार मानसिक त्रास ...

सांगलीत तेवणार देशातील पहिली अखंड शिवज्योत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | The first uninterrupted Shivajyot in the country to be held in Sangli, using modern technology | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तेवणार देशातील पहिली अखंड शिवज्योत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

शिवज्योत स्थापनेसाठी सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्ल्यांवरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. ...

अज्ञाताने बॅनर फाडल्याने करगणीत तणाव, घटनेच्या निषेधार्थ गाव बंद - Marathi News | Tension in Kargani due to banner tearing by unknown, village closed in protest of the incident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अज्ञाताने बॅनर फाडल्याने करगणीत तणाव, घटनेच्या निषेधार्थ गाव बंद

पोलिसांनी काही तरुणांना अरेरावीची भाषा वापरल्याने गावात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. ...

विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी - Marathi News | Two killed, one injured in Vibhutwadi road Atpadi Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विभुतवाडीतील भीषण अपघात दोघे ठार, एकजण जखमी

विभूतवाडी गावाच्या नजीक धोकादायक वळणावर समोरा समोर धडक होवून हा अपघात झाला. ...

सांगलीत ‘ऑनलाईन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा, कोट्यवधीचा घोटाळा - Marathi News | 7000 customers cheated in online bazar in Sangli, crores of rupees scam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘ऑनलाईन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा, कोट्यवधीचा घोटाळा

ग्राहकांनी ऑनलाईन पैसे भरून मालाचे बुकिंग केल्यानंतरही दोन महिने त्यांना माल पोहोच झालेला नाही. ...

सांगली कारागृहात कैद्यांची हाणामारी, एक जण जखमी; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | prisoners clash at Sangli Jail, one injured; Charges filed against three | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली कारागृहात कैद्यांची हाणामारी, एक जण जखमी; तिघांवर गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. ...

निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र - Marathi News | Activist writes blood letter for Nishikant Patil Legislative Council candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले रक्ताने पत्र ...

प्रभाग रचनेतून राजकीय खेळी, जिल्हा परिषदेत विरोधकांना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव - Marathi News | Zilla Parishad groups split in Valva taluka in possible ward formation of Zilla Parishad, The NCP has a plan to eliminate the opposition in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रभाग रचनेतून राजकीय खेळी, जिल्हा परिषदेत विरोधकांना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव

जिल्हा परिषदेचे येलूर व कामेरी गट संपुष्टात आले आहेत. यातून विरोधकांकडील हे दोन परंपरागत मतदारसंघ ताब्यात घेण्याची खेळी असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या विरोधकांतून होत आहे. ...

इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त - Marathi News | Bogus soybean seeds worth Rs 23 lakh seized in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात साडेतेवीस लाखांचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त

सांगली : इस्लामपुरातील उरुणवाडी (ता. वाळवा) येथे गरुड सीड्स कंपनीच्या नावाने बोगस सोयाबीन बियाणे निर्मिती होत असल्याचे उघडकीस आले. ... ...