लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासनाच्या ७६ लाखांच्या निधीवर डल्ला; सांगलीतील तिघांवर गुन्हा - Marathi News | A case has been registered against three in Sangli for 76 lakhs fraud by getting funds from the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाच्या ७६ लाखांच्या निधीवर डल्ला; सांगलीतील तिघांवर गुन्हा

सफाई कामगारांसाठी संस्था स्थापून मिळवला निधी ...

"म्हसोबाला नाही बायको अन् सटवाईला नाही नवरा अशी परिस्थिती 'मविआ'ची झालीय" - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar targets Congress-NCP and Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"म्हसोबाला नाही बायको अन् सटवाईला नाही नवरा अशी परिस्थिती 'मविआ'ची झालीय"

शिवसैनिक पुण्यात इतके नाही. बरेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. ज्या ज्या ठिकाणी सभा होतेय तिथे शरद पवारांची माणसं उपस्थित असतात असा आरोप पडळकरांनी केला. ...

पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | harassment of wife, attempted murder of son in law by three in laws in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न

‘तू माझ्या बहिणीला त्रास देतोस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत लाकडी दांडक्याने विजय यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. ...

सांगली: कर्जबाजारी द्राक्षबागायतदाराची आत्महत्या - Marathi News | Deepak Subrao Suryavanshi, a grape grower from Soni in Miraj taluka committed suicide by drinking poison | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कर्जबाजारी द्राक्षबागायतदाराची आत्महत्या

दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते. ...

सांगलीत महाविद्यालयात घुसून तरुणावर खुनी हल्ला, कॉलेज कॉर्नर चौकात फाळकूट दादांची दादागिरी - Marathi News | A young man was attacked with a weapon in a college in College Corner area of ​​Sangli city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महाविद्यालयात घुसून तरुणावर खुनी हल्ला, कॉलेज कॉर्नर चौकात फाळकूट दादांची दादागिरी

तरुण गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला ...

बिनबियांचे पेरू! सांगली जिल्ह्यातील आष्ट्याच्या शेतकऱ्याचे संशोधन - Marathi News | Mahadev Sawant, a farmer of Sangli district, developed a new variety of guava named Mahadev Seedless | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिनबियांचे पेरू! सांगली जिल्ह्यातील आष्ट्याच्या शेतकऱ्याचे संशोधन

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम डच गुलाब उत्पादन सुरू केले. ...

रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर - Marathi News | Sangli Municipal Corporation announced assistance of Rs five lakh to silver medal winner Sanket Sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर

संकेतला महापालिका मदत करणार का? अशा आशय वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी मदतीची घोषणा केली. ...

आमदार अनिल बाबरांच्या पत्नी शोभा यांचे अल्पशा आजाराने निधन - Marathi News | MLA Anil Babar wife Shobha passed away due to a short illness | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार अनिल बाबरांच्या पत्नी शोभा यांचे अल्पशा आजाराने निधन

आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय वाटचालीत त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. ...

धक्कादायक! डफळापूरातील एटीएम दरोडा प्रकरण, पोलीसच निघाला चोरीतील सूत्रधार - Marathi News | ATM robbery case in Daflapur Jat taluka Sangli district, The police are the masterminds of the theft | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! डफळापूरातील एटीएम दरोडा प्रकरण, पोलीसच निघाला चोरीतील सूत्रधार

चोरट्यांनी मशीन वजनाने जड असल्याने व मशीनमधून पैसे निघत नसल्याने रस्त्यावरच एटीएम मशीन टाकून पलायन केले होते. ...