लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | One fired in the air during Qawwali program in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे. ...

अंनिस वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे यांचे सांगलीत निधन - Marathi News | Editor of Annis news paper Parashram Rau Arde passed away in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंनिस वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे यांचे सांगलीत निधन

अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत धडाडीने काम करणाऱ्या प्रा. आर्डे यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर मोका लावा, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा - Marathi News | MNS's march in Sangli against the company that cheated with the lure of investment in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर मोका लावा, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे ...

दिवाळीमुळे रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी, मध्य रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | For the convenience of railway passengers, temporary additional bogies will be added to the four express trains running through Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिवाळीमुळे रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी, मध्य रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

दिवाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले ...

तब्बल दोन तासांचा थरार अन् बिबट्या जंगलात फरार, मरळनाथपूरमध्ये वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन फत्ते - Marathi News | The thrill of two hours and the leopard absconding in the forest Rescue operation by forest department successful in Maralnathpur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल दोन तासांचा थरार अन् बिबट्या जंगलात फरार, मरळनाथपूरमध्ये वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन फत्ते

बिबट्या शिरलेल्या खोलीस बाहेरून कडी लावली, परंतु दुसऱ्या खोलीत आजी व नात अडकून पडली ...

सांगलीच्या आदर्श ‘मॉडेल स्कूल’चे धडे आता संभाजीनगरचे विद्यार्थी गिरवणार - Marathi News | The students of Sambhajinagar will now learn the lessons of Adarsh Model School of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या आदर्श ‘मॉडेल स्कूल’चे धडे आता संभाजीनगरचे विद्यार्थी गिरवणार

पंचतारांकित हॉटेलप्रमाणे शाळांच्या इमारती झाल्या असून, सुसज्ज अशी मैदाने केली तयार ...

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; खरीप पिकांचे नुकसान, रब्बी पेरण्या थांबल्या - Marathi News | Incessant rains in Sangli district; Damage to Kharif crops, Rabi sowing stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार; खरीप पिकांचे नुकसान, रब्बी पेरण्या थांबल्या

वाळवा तालुक्यात सर्वाधिक पाऊस ...

'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत' - Marathi News | It is a big regret that Patangrao Kadam did not become Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत'

दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले ...

सांगली: वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, घोरपडी येथे घडली दुर्देवी घटना - Marathi News | Sangli: A farmer died on the spot due to lightning, incident took place in Ghorpadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, घोरपडी येथे घडली दुर्देवी घटना

विजेचा कल्लोळ इतका तीव्र होता की त्यामुळे कवठेमहांकाळ शहरासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या अक्षरश: कानठळ्या बसल्या. ...