लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
काय सांगता? विहिरीचा घेर केवळ तीन फूट!, सांगलीतील शिराळ्यात चर्चेचा विषय - Marathi News | Three feet diameter well work, A topic of discussion in Shirala in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काय सांगता? विहिरीचा घेर केवळ तीन फूट!, सांगलीतील शिराळ्यात चर्चेचा विषय

विहिरीचे खोदकाम दोघेच मजूर करीत आहेत, हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली ...

Sikandar Shaikh: सिकंदर शेखने 'दंगल' जिंकली; पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवून ठरला 'विसापूर केसरी' - Marathi News | Sikandar Shaikh won the title of Visapur Kesari by defeating a wrestler from Punjab in a wrestling tournament held at Sangli    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिकंदर शेखने 'दंगल' जिंकली; पंजाबच्या मल्लाला अस्मान दाखवून ठरला 'विसापूर केसरी'

sikandar shaikh kushti: महाराष्ट्र केसरीला मुकलेल्या सिंकदर शेखने विसापूरचे मैदान मारले आहे. ...

सांगलीत पावणे दोन लाखाचा बारा किलो गांजा जप्त, एलसीबी, शहर पोलिसांची कारवाई - Marathi News | 12 kg of ganja worth 2 lakh seized in Sangli, LCB, city police action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पावणे दोन लाखाचा बारा किलो गांजा जप्त, एलसीबी, शहर पोलिसांची कारवाई

शहरातील शामरावनगर परिसरातील झुलेलाल मंदिर चौक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. ...

धरणग्रस्तांचे इस्लामपुरातील आंदोलन मुदत देऊन स्थगित, प्रशासनाकडून कालबद्ध कार्यक्रमाची हमी - Marathi News | The protest of dam victims in Islampur was suspended by giving a deadline. Time bound program guaranteed by administration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धरणग्रस्तांचे इस्लामपुरातील आंदोलन मुदत देऊन स्थगित, प्रशासनाकडून कालबद्ध कार्यक्रमाची हमी

गेल्या तीन दिवसांपासून रणरणत्या उन्हातही धरण व प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची धग कायम ठेवली होती ...

सांगली जिल्हा बँकेने आटपाडीतील ४० कोटींची सूतगिरणी विकली १४ कोटींत, शासनाकडून सीईओंची खरडपट्टी - Marathi News | Sangli District Bank sold a 40 crore cotton mill in Atpadi for 14 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेने आटपाडीतील ४० कोटींची सूतगिरणी विकली १४ कोटींत, शासनाकडून सीईओंची खरडपट्टी

शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या आजी-माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांची कानउघाडणी केली. ...

ऑनलाईन फसवणुकीतील पावणेतीन लाखांची रक्कम परत, सांगलीच्या सायबर पोलिसांची सतर्कता - Marathi News | An amount of fifty three lakhs in online fraud is returned, alert of cyber police of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑनलाईन फसवणुकीतील पावणेतीन लाखांची रक्कम परत, सांगलीच्या सायबर पोलिसांची सतर्कता

सांगली : बँक अकाऊंट बंद होणार असल्याचे सांगून मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून सांगलीतील एकाला २ लाख ८७ हजार रुपयांना ... ...

सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Garbage, litter of bottles in the Krishna river of Sangli; The issue of citizens health is serious | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ...

महाविकास आघाडीचे गणित सांगलीमध्ये जुळणार कसे?, जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | How will the mathematics of Mahavikas Aghadi match in Sangli, attention to the role of Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविकास आघाडीचे गणित सांगलीमध्ये जुळणार कसे?, जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

सांगली विधानसभा मतदारसंघात विरोधी काँग्रेसने गेल्या दोन वर्षांपासून जोरदार तयारी ...

आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार - Marathi News | Trains will stop at Amnapur station from tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमणापूरच्या स्टेशनवर उद्यापासून गाड्या थांबणार

तालुक्यातील १५ ते २० गावातील प्रवाशांना या रेल्वे सेवेचा फायदा होणार ...