लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मशानभूमीत गॅस सिलिंडरवर प्रतिकात्मक अंत्यविधी, सांगलीत मदनभाऊ युवा मंचाचे अनोखे आंदोलन - Marathi News | Symbolic funeral on gas cylinder in crematorium, unique movement of Madanbhau Yuva Mancha in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्मशानभूमीत गॅस सिलिंडरवर प्रतिकात्मक अंत्यविधी, सांगलीत मदनभाऊ युवा मंचाचे अनोखे आंदोलन

अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेत आलेल्या भाजपच्या सत्ताकाळात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले ...

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या, राष्ट्रविकास सेनेकडून महागाईचा निषेध - Marathi News | Rashtriya Vikas Sena protested against inflation by lighting a hearth in front of the Sangli Collector Office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या, राष्ट्रविकास सेनेकडून महागाईचा निषेध

शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी दिल्या घोषणा ...

Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 25 crore fund announced for theater in Sangli in the budget | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Budget 2023: सांगलीत होणार नवे नाट्यगृह; २५ कोटींचा निधी मंजूर

महापालिकेचे दीनानाथ नाट्यगृह चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नाट्यगृहाची साडेसाती संपली नव्हती ...

महाराष्ट्र एसटी महामंडळाने धाडले कर्नाटकला पत्र, म्हैसाळला बसेस थांबविण्याची केली सूचना; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल - Marathi News | Maharashtra ST Corporation wrote a letter to Karnataka, Instructed to stop buses to Maisal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र एसटी महामंडळाने धाडले कर्नाटकला पत्र, म्हैसाळला बसेस थांबविण्याची केली सूचना; ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार, प्रवाशांची गैरसोय दूर होणार ...

..अन् लोकसेवा आयोगाने भावी अधिकाऱ्यांना झिडकारले, भावी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर  - Marathi News | In the interview of the Maharashtra Public Service Commission, prospective officers were scolded | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अन् लोकसेवा आयोगाने भावी अधिकाऱ्यांना झिडकारले, भावी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर 

पुणे येथील बाणेर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखती ...

लग्नाळू तरुणाला घातला १० लाखाचा गंडा; आटपाडी तालुक्यातील प्रकार, 5 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News |  5 people have been detained in the case of extorting Rs 10 lakh from a married youth  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लग्नाळू तरुणाला घातला १० लाखाचा गंडा; आटपाडी तालुक्यातील प्रकार

लग्नाळू तरुणाला घातला १० लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  ...

Sangli Crime: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगितले, अन् तरुणाला दहा लाखांना फसवले - Marathi News | A young man cheated for 10 lakhs by asking him to get his daughter married in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देतो असे सांगितले, अन् तरुणाला दहा लाखांना फसवले

दिघंचीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल ...

कर्नाटकच्या बसेस म्हैसाळला थांबेनात, प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | Karnataka buses will not stop at Mhaisal, inconvenience to passengers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकच्या बसेस म्हैसाळला थांबेनात, प्रवाशांची गैरसोय 

कर्नाटक बसेसमध्ये नाणीही चालत नाहीत ...

श्वेता गायकवाड बनल्या पहिल्या महिला फायरमन, सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलात रुजू  - Marathi News | Shweta Gaikwad becomes first woman fireman, joins fire brigade of Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :श्वेता गायकवाड बनल्या पहिल्या महिला फायरमन, सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलात रुजू 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक वर्ष बजावली आहे सेवा ...