लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेगवान इंटरनेट सेवेच्या बाजारपेठेवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी, बीएसएनएलला फोरजी सेवेस परवानगीची मागणी - Marathi News | Private companies monopolize the market for high speed Internet service, Demand for permission to BSNL for 4G service | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेगवान इंटरनेट सेवेच्या बाजारपेठेवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी, बीएसएनएलला फोरजी सेवेस परवानगीची मागणी

लाखो ग्राहक नाईलाजाने बीएसएनएल सोडून गेले ...

Sangli News: कृष्णा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले भेट - Marathi News | Dead fish in Krishna river gifted to pollution control officials | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: कृष्णा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले भेट

प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवरील प्रशासकराजची वर्षपूर्ती - Marathi News | Year completion of Administrator Raj on Zilla Parishad, Panchayat Committees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवरील प्रशासकराजची वर्षपूर्ती

राज्यभरातील २८३ पंचायत समित्यांवर प्रशासकराज सुरु होऊन सोमवारी (दि. १३) एक वर्ष पूर्ण झाले. ...

सांगली बाजार समितीत आता रविवारीही बेदाण्याचे सौदे, १७५ प्रतिकिलो भाव - Marathi News |  It has been decided to start the deals on Sundays as well due to the increase in the arrival of currants for deals in the Sangli Bazaar Committee  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीत आता रविवारीही बेदाण्याचे सौदे, १७५ प्रतिकिलो भाव

सांगली बाजार समितीतील सौद्यांसाठी बेदाण्याची आवक वाढल्याने रविवारी देखील सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले; मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची टीका - Marathi News |  National President of Muslim OBC Organization Iqbal Ansari criticized that injustice against Muslims has increased during the elixir of independence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले असल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. ...

"देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग" - Marathi News | Gods may be shouting in the name of BJP says jayamt patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग"

 मिरज तालुक्यातील बेडग येथे दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब नलवडे आदी उपस्थित होते. ...

सांगलीत जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सरकारला दिला इशारा - Marathi News | Elgar of employees for old pension in Sangli; Government warned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सरकारला दिला इशारा

सांगलीत शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी जोरदार मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. पुष्कराज चौकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाची सुरुवात झाली ...

बरगे मोडले, नियोजन कोलमडले...कृष्णेच्या पात्रातील सारे पाणी पळाले; सांगलीत पाणीटंचाई कायम - Marathi News | The Irrigation Department removed the old wooden bars of the barrage in Krishna river in Sangli; Water shortage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बरगे मोडले, नियोजन कोलमडले...कृष्णेच्या पात्रातील सारे पाणी पळाले; सांगलीत पाणीटंचाई कायम

महापालिकेचे नदीपात्रातील इंटकवेल उघडे पडले ...

सांगलीत महापालिकेच्या दारात फेकले मृत मासे, स्वाभिमानी पक्षाचे आंदोलन  - Marathi News | Dead fish thrown at Sangli Municipal Corporation door, Swabhimani Party protest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महापालिकेच्या दारात फेकले मृत मासे, स्वाभिमानी पक्षाचे आंदोलन 

शुक्रवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर पोती भरून मृत मासे टाकले ...