सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात ...
शिराळा : दुरंदेवाडी-उंबरवाडी (ता. शिराळा) या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. या वाड्यांना मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम आम्ही केले आहे. ...
सोमनाथ डवरी ।कसबे डिग्रज : विधानसभेच्या निवडणुकांना वर्षभराचा अवधी असताना, मिरज पश्चिम भागात आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.गावोगावचे जुने, नवे, ज्येष्ठ, तरुण, नवउद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांना जवळ करण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत ...
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ...
सांगली : गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील बहुतांश बंद असलेली दारुची दुकाने सुरू होण्याच्या ...
अचानक रोकडची मागणी वाढल्याने जिल्ह्यातील बँकांकडे नोटांची टंचाई जाणवू लागली आहे. तुटवड्याच्या चर्चेचे विपरित परिणाम म्हणून आता गरज नसतानाही बँकेतून पैसा काढून तो जवळ बाळगण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेमार्फत उपाययोजना सुरू झ ...
सांगली येथील आपटा पोलीस चौकीजवळील हितेश जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा पूतण्या सूरज पारेख व त्याचा मित्र सौरभ कुकडे या दोघांना अटक केली आहे. ...
सांगलीत आपटा पोलीस चौकी समोरील श्री अपार्टमेंटमध्ये हितेश उर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्या. तर त्यांची आई कमलाबेन पारेख (वय ८१) यांच्यावर हल्ला करण्यात आला. खूनाची ही घटना बुधवारी सकाळी दहा व ...
कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे शेतात औषध फवारणी करीत असताना तुटलेल्या वीजेच्या तारेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू झाला. अभिजित रामचंद्र पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडील दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ह ...