भाजप सरकारच्या सर्व योजना अपयशी ठरत आहेत. यात सरकारचे नाकर्तेपण खूप मोठे असून, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या बाबतीत जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. ...
‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. ...
सांगली शहरातील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आली. ...
सांगली शहरातील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली बाजार समितीचे तीन संचालक भाजपमध्ये जाण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने या संचालकांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली असून, आठवड्याभरात याविषयीचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. प्रवेश करू पाहणाºया संचालकांमध्ये मिरज पूर् ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा गणेशोत्सव लवकरच सुरु होत आहे. ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी शाडू मातीपासून गणेशमूर ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गणरायाच्या आगमनाला एकच दिवस शिल्लक राहिल्याने सांगलीच्या बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. सांगलीच्या मारुती रोड, बालाजी चौक, हरभट रोडवर उत्सवासाठी लागणाºया साहित्याचे स्टॉल्स सजले असून उ ...