सांगली : ‘पद्मावत’ चित्रपटाच्या गुरुवारी होणाºया प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बुधवारी सुरक्षेचा आढावा घेतला. मोठ्या बंदोबस्तात आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असून थिएटर मालकांनीही याबाबत सतर्कता बाळगली आहे. ...
मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बी. के. शर्मा यांच्या मिरज स्थानकातील पाहणी दौºयावेळी, भवानीनगर येथे रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या मागणीवरून खा. राजू शेट्टी, महाव्यवस्थापक शर्मा ...
मालवण तालुक्यातील पेंडूर-खरारे ग्रामपंचायतीत चवळी घोटाळा केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी ३० मे २०१७ साली सरपंचासह चार सदस्यांना बडतर्फ केले होते. याबाबत ग्रामपंचायत सदस्य संजय सुभाष नाईक, साबाजी बाबू सावंत व रवींद्र जगन्नाथ गावडे यांनी कोकण वि ...
दिवंगत ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा पर्यावरणवादी लेखक संतोष शिंत्रे यांच्या गुलाबी सीर अर्थात पिंक हेडेड डक या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी २५ जानेवारी रोजी तो त्यांना प्रद ...
पॅनकार्ड क्लब्ज् लिमिटेड कंपनीत सांगली जिल्ह्यातील ५ लाख गुंतवणुकदारांचे ३५0 कोटी रुपये अडकले आहेत. तातडीने गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डीनेशन कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण् ...
अशोक डोंबाळे सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आठ दिवसांपूर्वी घेतला आहे. तोपर्यंत चार दिवसांपूर्वी टेंभू योजनेकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध शासनाने प्रसिध्द ...
हरिपूर : मन, मनगट आणि मेंदूचा विकास घडवणारा ‘शारीरिक शिक्षण’ हा विषय सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या विषयाकडे ‘टाईमपास’ म्हणून बघण्याच्या वृत्तीमुळे हा विषय शालेय ...