तासगाव शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पाचवा मैल येथील मुख्य जॅकवेलवर कामासाठी नगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याऐवजी पाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा ...
सांगली : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, कडधान्य पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याचे दिसत आहे ...
तासगावात वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या. ...
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणा ...
मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना कृषी साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदानात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असतानाही तेथील दोषींवर ...
सचिन लाड ।सांगली : वातावरणातील बदल, तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र ‘सर्पराज’ चांगलेच खवळले आहेत. त्यांचे वारुळ उन्हामुळे प्रचंड तापत असल्याने सर्प गारवा शोधण्याच्या प्रयत्नात आजुबाजूच्या घरात आश्रयाला जात आहेत. मानवी वस्तीत राहण्याची सवय नसल्यान ...
सांगली : महापालिका कार्यालयात असो अथवा घरात, मी सतत कामात असतो. गप्पा मारत बसत नाही. आयुक्तांचा जास्तीत जास्त वेळ समाजाप्रति जावा, हीच माझी भूमिका आहे. लोकांच्या चेहºयावरील आनंदातच माझे समाधान असते. त्यामुळे टीका करणाºयांना मी थांबवू शकत नाही, अशा शब ...
भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. सांगलीवाडी) हे जागीच ठार झाले. ते भारतीय सैन्य दलातून कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते. ...