महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. ...
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी महिनाभर सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी थंडावली. पदयात्रा, कॉर्नर सभा, वाद्यांचा दमदणाट व फटाक्यांच्या आतषबाजीने प्रत्येक प्रभागातील गल्ली-बोळ दुमदुमून गेले. समारोपाच्या रॅलीतून उमेदवारांनी शक्तिप्र ...
कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
< p >कोकरुड : एकेकाळी शिराळा तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर असलेल्या आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांची जागा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून, राजू शेट्टी यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मानसिंगराव ना ...
< p >अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ३० जुलैअखेर झालेल्या पावसाची आकडेवारी फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या तुलनेत यंदा पाच तालुक्यांमधील पावसाचे प्रमाण कमी आहे. यात दुष्काळी ताल ...
सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाह ...
मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने राज्यभर असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दि. ३० सांगलीत येणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सां ...
येथे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी हजारो आंदोलकांनी मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमीकाव्याने तहसील कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा फडकविला व फलकही लावला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या ...
< p >-श्रीनिवास नागेमहापालिका निवडणुकीचे चारच दिवस हातात राहिल्यानं ‘वाटपा’चं नियोजन चाललेलं, त्यात गुरुपौर्णिमेचा मुहूर्त. त्यामुळं तमाम गुरुमंडळींच्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी उसळलेली. यात इस्लामपूरकर साहेब आणि चंद्रकांतदादा आघाडीवर. कारण दोघांनी ...