Next

मिरजेतील अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 06:57 PM2018-04-13T18:57:01+5:302018-04-13T18:57:11+5:30

मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज ...

मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.