दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार ...
कुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ ...
सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडली. दोन्ही घरातील सोन्याचे दागिने, कॅमेरा व रोकड असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ...
महापालिकेच्या प्रसूतिगृहातील कारभाराचा अजब नमुनाच शुक्रवारी महासभेत नगरसेवकांनी सादर केला. एका गरोदर महिलेचा गर्भ तीन आठवड्यापूर्वी मृत झाला असतानाही प्रसुतीगृहाने मात्र तो जिवंत असल्याचा शोध लावला. ...
नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज ...