मराठी रंगभूमी दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग यादिवशी १८४३ मध्ये झाला. ...
सांगली येथील गावभागातील सुशांत सदाशिव भुर्के या सुवर्णकाराला कामगाराकडूनच सुमारे नऊ लाखाचा गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. ३१८ ग्रॅम वजनाच्या (३२ तोळे) सोन्याच्या ९१ अंगठ्या घेऊन कामगाराने पलायन केले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित क ...
जत येथील शहीद अंकुश सोलनकर चौकालगत असलेल्या डॉ. श्रीनिवास पांडुरंग माने (वय ३२, रा. माने हॉस्पिटल, जत-विजापूर रोड, बसवेश्वर चौक, जत) यांनी रुग्णालयातील पंख्याला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही. घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली. या घ ...
सांगली येथील बायपास रस्त्यावरील पुलाखाली कृष्णा नदीपात्रालगत सुमारे नऊफुटी मगरीचे दर्शन झाले. नदीकाठापासून दहा फूट अंतरावर गवतात ही मगर निपचित पडल्याचे अनेकांनी पाहिले. शेतकऱ्यांनी पुलाखाली उतरुन मगरीला दगड मारुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दहा- ...
देवल स्मारक मंदिरातर्फे यंदाचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार सांगलीच्या भावे नाट्य विद्या मंदिर समितीला जाहीर करण्यात आला आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी येथील टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह ...
सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय ऊसतोडी घ्यायच्या नाहीत, असा निर्णय नांद्रे (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वच शेतकरी संघटनांच्या ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय गाव बंद ठे ...
धरणातील पाण्याला हजार, बाराशे रुपये आणि स्वत: तयार केलेल्या पाणी संस्थांच्या योजनांसाठी चार ते पाच हजार रुपये पाणीपट्टी अन्यायकारक आहे. पाणी मिळविण्याचे धोरण निश्चित करायला हवे, त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे एकत्रित पाठपुरावा करू, अशी ग्वाही माज ...