सांगली : कुचकामी ठरलेली शासकीय यंत्रणा व नियोजन नसल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न दरवर्षी ताणला जात आहे. पाणीपट्टी वसुलीचे योग्य नियोजन आवश्यक असताना पाणी टंचाईतून सोडले जाणार आहे, यासह इतर कारणे पुढे करून पाण्याचे राजकारण केले ज ...
सांगली : महापालिकेच्या प्रशासनाकडूनच ड्रेनेज योजनेचे वाटोळे सुरू आहे. योजनेच्या कामावर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांचे कुठलेही नियंत्रण नाही. नगररचना विभागाकडून पंपगृहाच्या जागा निश्चित केल्या जात नाहीत. ...
सांगली : मार्च महिना उजाडला तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत अद्याप कोणतीही चर्चा दिसून येत नाही. प्रशासनाकडूनच अद्याप अंदाजपत्रकाचे काम पूर्ण झालेले नाही. ...
सांगली : हळदीवर जीएसटी कपात करण्यावरून बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणाºया पध्दतीनुसा ...
सांगली : जिल्ह्यात विधानसभा आठ आणि तीन विधानपरिषदेचे आमदार असून, यांच्यासाठी २०१७-१८ वर्षामध्ये विकास निधी म्हणून २५ कोटी १९ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर होता. ...
सांगली : संजयनगर येथील गुडलाईन फर्निचर दुकानात संजय शिवाजी जाधव (वय ३५, रा. फरीदखानवाडी, ता चिकोडी) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले. ...
‘जय गोमटेशा’, ‘बाहुबली स्वामी की जय’च्या जयघोषात सोमवारी श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. या महोत्सवात गेला महिनाभर विविध विभागात काम करणा-या सहा हजार स्वयंसेवकांना अभिषेकाचा मान देण्यात आला होता. ...
मी रविवारी एकटाच इस्लामपूरमध्ये काही काळ फिरलो. त्याची कोणालाही कुणकुण लागली नाही. त्यामुळे असले इशारे मी जुमानत नाही. मी येथे आलो नसतो तर पळ काढला असा अर्थ काढला गेला असता. ...